Panchayat Samiti Officer Assaulted Over Past Suspension Grudge
पुणे : प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असताना निलंबित केल्याचा राग मनात धरून एका कर्मचाऱ्याने पत्नीच्या मदतीने पंचायत समितीच्या अधिकाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. ९) दुपारी घडली.