Pardhi Community Issues : पुणे जिल्ह्यातील दोन लाख फासेपारधी बांधव शासकीय योजनांपासून वंचित? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे स्वतंत्र प्रकल्प कार्यालयाची मागणी; नेमका प्रश्न काय?

Tribal Welfare and Pardhi Community Issues : पुणे जिल्ह्यातील सुमारे दोन लाख फासेपारधी बांधव शासकीय योजनांपासून वंचित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वतंत्र प्रकल्प कार्यालय आणि प्रशासकीय कारभाराच्या चौकशीची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
 Deputy Chief Minister Sunetra Pawar meets representatives of the Pardhi community and receives their demands for welfare support and an independent project office.

Deputy Chief Minister Sunetra Pawar meets representatives of the Pardhi community and receives their demands for welfare support and an independent project office.

esakal

Updated on: 

सुनील जगताप

उरुळी कांचन:- संशोधन आयुक्त व घोडेगाव आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या मनमानी कारभाराची चौकशी करावी व पारधी समाजाचे स्वतंत्र प्रकल्प कार्यालय पुणे येथे देण्याची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी.या गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक नामदेव भोसले आणि जितेंद्र काळे यांनी काल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बारामती येथे भेट घेऊन निवेदन सादर केले.

Loading content, please wait...