Pune: पाषाण तलावाला जलपर्णीचा विळखा ; आयुक्तांच्या कारवाईनंतरही परिस्थिती जैसे थे; नागरिक, पर्यावरणप्रेमी संतप्त

Pashan Lake Overflows After Heavy Rain: पुण्यातील पाषाण तलाव पुन्हा जलपर्णीने व्यापला असून कोट्यवधींचा खर्च करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. नागरिकांनी पारदर्शक चौकशी आणि दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी केली आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

पाषाण: गेल्या काही दिवसांपासून परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील ऐतिहासिक पाषाण तलाव काठोकाठ भरून ओव्हरफ्लो झाला आहे. तलावातून सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, कोट्यवधींचा निधी खर्च करूनही तलावातील जलपर्णी अद्यापही कायम असल्याचे चित्र समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com