Crime News: हुंड्यासाठी सुनेचा छळ केल्याचा आरोप; सासू-सासऱ्यांना अटक

Pune Dowry Harassment Case : हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपांनंतर पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी सासू आणि सासऱ्यांना अटक केली आहे. आत्महत्येपूर्वी पाठविलेल्या संदेशात सासूचे नाव असल्याची बाब समोर आली असून, न्यायालयाने दोघांना सात नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे
Police arrest the mother-in-law and father-in-law in the Payal Zambre dowry harassment case in Pune.

Police arrest the mother-in-law and father-in-law in the Payal Zambre dowry harassment case in Pune.

esakal

Updated on: 

पुणे : हुंड्यासाठी छळ करून सुनेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणात आत्महत्या करण्यापूर्वी पायल झांबरे हिने कुटुंबीयांना पाठविलेल्या संदेशात सासूचे नाव घेतल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात सासू मंगल झांबरे (वय ५८) आणि सासरे अरविंद झांबरे (वय ६५) यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी स्नेहा सकळे यांनी दोघांना शनिवारपर्यंत (ता. ७) पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...