

23‑year‑old woman alleges assault by a man who lured her with a promise of marriage.
Sakal
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २३ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.