Pune Crime: पुणं हादरलं! पाय तोडून कचऱ्यात टाकले; सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Severed Human Legs Found in Garbage in Sangvi: पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय ते काटेपुरम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दोन मानवी पायाचे तुकडे आढळून आलेले आहेत.
pune latest news

pune latest news

esakal

Updated on: 

severed human legs found

पुण्यातल्या पिंपरी चिंचवड भागात असलेल्या सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पायाचे तुकडे आढळून आलेले आहेत. घटनेची माहिती कळताच सांगवी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...