

Pune PCMC Election Result 2026
esakal
Ajit Pawar Party results: पुणे आणि पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे. यावेळी तर पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. तरीदेखील अजित पवारांना यश गाठता आलेलं नाही. या दोन्ही महानगरपालिका अजित पवारांच्या ताब्यातून गेल्या आहेत.