

Pune Air Pollution
sakal
ब्रिजमोहन पाटील, पांडुरंग सरोदे, अश्विनी पवार, प्रज्वल रामटेके
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या हवेत दरवर्षी तब्बल ५० हजार टन ‘सिमेंटचे विष’ कालवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन्ही शहरांतील ५०० हून अधिक आरएमसी रेडी मिक्स काँक्रिट प्लांट आता पुणेकरांच्या जीवाशी खेळत आहेत.