Life Imprisonment for Murder : पैशाच्या वादातून प्रियकराचा कुऱ्हाडीने खून करणाऱ्या पिंपरीतील महिलेला पुणे न्यायालयाने जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पुणे : पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून प्रियकराचा कुऱ्हाडीने वार करून खून करणाऱ्या महिलेला न्यायालयाने जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा निकाल दिला.