Drain Cleaning Tender: नालेसफाई निविदा तब्बल ५१% कमी दराने; स्थायी समितीच्या निर्णयाकडे शहराचे लक्ष

नालेसफाईच्या निविदा तब्बल ५१ टक्क्यांपर्यंत कमी; कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, स्थायी समितीच्या निर्णयाकडे शहराचे लक्ष
Mumbai Drain Cleaning Work

Drain-cleaning tenders in Pune's Kothrud and Aundh-Baner zones have been quoted at 51% below the estimated cost, with the standing committee set to decide on their approval.

ESakal

Updated on

पुणे : कोथरूड आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील पावसाळी गटारे व नालेसफाईच्या कामांसाठी तब्बल ५१ टक्के कमी दराने निविदा आल्या आहेत. त्यामुळे स्थायी समिती आता ही निविदा मंजूर करणार का? याकडे लक्ष लागले आहे. यावर उद्या (ता. ६) होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com