PMC Education Reform: महापालिकेच्या माध्यमिक व तांत्रिक शिक्षणाचा कारभार शिक्षण समितीकडे? एकाच समितीकडे सर्व शिक्षणविषयक अधिकार देण्याचा प्रस्ताव

महापालिकेच्या माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाचा कारभार शिक्षण समितीकडे देण्याचा प्रस्ताव; सर्व शिक्षणविषयक निर्णय एकाच समितीकडून होण्याची शक्यता
Pune PMC may expand Education Committee powers

Pune PMC may expand Education Committee powers

Sakal

Updated on

पुणे : महापालिकेच्या शाळांशी संबंधित माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाचा कारभार शिक्षण समितीकडे सोपविण्याचा प्रस्ताव पक्षनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. यामुळे प्राथमिक, माध्यमिक आणि तांत्रिक शिक्षणाशी संबंधित सर्व विषय एकाच समितीच्या अखत्यारित येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com