

PMPML Bus
esakal
Pune Latest News: शहराच्या मध्यवस्तीत अप्पा बळवंत चौकाजवळ भरधाव पीएमपी बस थेट एका लग्नपत्रिकेच्या दुकानात घुसल्याचा थरार मंगळवारी (ता. २१) दुपारी घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकानातील फर्निचर आणि समोर पार्क केलेल्या दुचाकींचे नुकसान झाले आहे.