

Drunk man hijacks PMPML bus in Pune
esakal
Pune Latest News: पुण्यात शनिवारी एक धक्कादायक प्रकार घडला. एका माथेफिरु मद्यपी चालकाने पीएमपीएलची बस हायजॅक करुन उलट्या दिशने पळवली. गुडलक चौक ते डेक्कन चौकादरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने बस पकडून मद्यपीला चोप दिला. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.