PMP Bus: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक गतिमान; पीएमपीत १५९९ बस दाखल, मेट्रोचा २०० किलोमीटर विस्तार अर्थसंकल्पात जाहीर
Public Transport: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पीएमपीत १५९९ नवीन बस आणि मेट्रोचा २०० किलोमीटर विस्तार. प्रवाशांसाठी ‘एण्ड टू एण्ड’ सेवा, पदपथ अतिक्रमणमुक्त आणि सुरक्षित रस्त्यांचे नियोजन.
शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक गतिमान, सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी मेट्रोचा २०० किलोमीटर विस्तार आणि पीएमपीच्या ताफ्यात १५९९ बस दाखल करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे.