
प्रदिप लोखंडे
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपल्या हद्दीतील तिर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मावळ, शिरूर, दौंड, हवेली, पुरंदर आणि या सहा तालुक्यांतील आठ प्रमुख तीर्थक्षेत्रांसह इतर तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.