MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

CID invokes MCOCA against 9-member illegal liquor gang following 21 tragic deaths in Pune: हडपसर परिसरातील चार तसेच दापोडी आणि फुगेवाडी परिसरातील १७ अशा एकूण २१ नागरिकांचा मिथॅनॉल मिश्रित विषारी दारूच्या सेवनाने मृत्यू झाला होता.
Datta Londhe gang CID action

Datta Londhe gang CID action

esakal

Updated on

Pune poisonous liquor tragedy MCOCA: हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी हातभट्टी दारूच्या अवैध विक्रीतून २१ जणांचा बळी घेणाऱ्या गुन्हेगारी टोळीविरुद्ध राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ‘मकोका’ अंतर्गत कारवाई केली आहे. ही कारवाई सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com