Pune Crime Control : शहरात दहशत माजविणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून हद्दपार!
Law And Order : शहरात दहशत निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चतुःश्रृंगी पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली.
पुणे : शहरात दहशत माजविणाऱ्या आणि अवैध धंद्यांमध्ये सक्रिय असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चतुःश्रृंगी पोलिसांनी ही कारवाई केली.