Khopoli Crime Case : खोपोलीतील माजीनगरसेवक मंगेश काळोखेंचा सुपारी देवून खून; पुण्यातून अटक आरोपीची कबुली

Mangesh Kalokhe Crime Case : खोपोलीचे माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या सुपारी देऊन झालेल्या खून प्रकरणातील फरार आरोपी खालिद कुरेशीला वानवडी पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे.
Khopoli Crime Case

Khopoli Crime Case

esakal

Updated on

पुणे : खोपोलीमधील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या खून प्रकरणातील पसार आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. हडपसरमधील हांडेवाडी भागात ही कारवाई करण्यात आली. आरोपीने त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांसह काळोखे यांचा सुपारी घेऊन खून केल्याची कबुली दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com