

No More Protest at Navale Bridge: Police Commissioner Issues Strict Prohibition Orders
Sakal
पुणे : नसरापूर येथील घटनेनंतर नवले पुलावर झालेल्या ठिय्या आंदोलनानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवले पुलासह शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणी आंदोलन आणि ‘रास्ता रोको’ करण्यास मनाई केली आहे.