

Police Shuffle: Commissioner Amitesh Kumar Orders IPS Transfers in Pune
Sakal
पुणे : पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांची शहर वाहतूक शाखेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शहर मुख्यालयातील पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांची परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.