
पुणेः पुण्याच्या पोलिस आयुक्तालयाने गणपती मंडळांना सापत्नपणाची वागणूक दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे मंडळांचे पदाधिकारी संतापले असून पोलिस प्रशासनाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला आहे. पोलिसांना असं करण्याचा उपद्व्याप का सुचला? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.