

Pune Crime
sakal
पुणे : कोथरूड भागात गोळीबार तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या टोळीतील नऊ जणांविरोधात साडे सहा हजार पानांचे दोषारोपपत्र विशेष मकोका न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या गुन्ह्यात १७ जणांवर कारवाई केलेली असून, ९ जणांना अटक केली आहे. तर, घायवळसह आठ जणांना फरार घोषित करण्यात आले आहेत.