पुणे
Pune Police: पुणे पोलिसांकडून हगवणे कुटुंबियांना नोटीस; 'हे' आहे कारण, पुढील आठवड्यामध्ये होणार मोठी कारवाई
Pune Police Issues Notice to Hagawane Family: हगवणे यांच्या शस्त्र परवाण्याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे पोलिसांना अहवाल दिला आहे. नोटीसवर हगवणे कुटुंबीयांनी जर उत्तर दिलं नाही तर हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द केला जाणार आहे.
Vaishnavi Hagawane Case: पुणे पोलिसांनी हगवणे कुटुंबियांना नोटीस धाडली आहे. शस्त्र परवाना रद्द का करू नये, असे या नोटीसमधून विचारले आहे. हगवणे यांच्या शस्त्र परवाना रद्द करा, अशी सूचना पिंपरी चिंचवड पोलिसांनी पत्रातून केली आहे.