

Record-Breaking Investigation: Chargesheet Filed Within 24 Hours in Theur Case
Sakal
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील थेऊर येथे अल्पवयीन मुलीशी लैंगिक गैरकृत्य करणाऱ्या आरोपीविरुध्द जलदगतीने तपास करुन २४ तासांच्या आत संपुर्ण तपास पुर्ण करुन आरोपीस जलदगतीने शिक्षा होईल या उद्देशाने त्याचे विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.