Public Safety First: Pune Police Mandate Tenant and PG Verification
sakal
पुणे : शहरात भाडेतत्त्वावर घर देणे, पेईंग गेस्ट ठेवणे, वापरलेल्या वाहनांची खरेदी-विक्री अथवा तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देताना संबंधितांची माहिती पोलिसांना देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. शहर पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेकडून हा आदेश काढण्यात आला आहे.