Pune Police : पुणे पोलिसांची मोठा कारवाई, तीन तरुणांकडून तब्बल 'इतक्या' गावठी पिस्तूल जप्त!

Pune Latest News: स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
Pune Police : पुणे पोलिसांची मोठा कारवाई,  तीन तरुणांकडून तब्बल 'इतक्या' गावठी पिस्तूल जप्त!
Pune Police : पुणे पोलिसांची मोठा कारवाई, तीन तरुणांकडून तब्बल 'इतक्या' गावठी पिस्तूल जप्त!sakal
Updated on

Pune Crime News: पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धडाकेबाज कारवाई करून नारायणगाव - जुन्नर रस्त्यावरील कुरण फाटा येथून बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक केली आहे.

आरोपीकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मागील तीन दिवसात केलेली ही दुसरी कारवाई आहे.२१ सप्टेंबर रोजी खेड तालुक्यात दोन तरुणांना अटक केली होती.या आरोपीकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला होता.अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com