Pune Police : पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मध्य प्रदेशात जाऊन पिस्तूल कारखाने केले उद्ध्वस्त, ४७ जण ताब्यात

Pune Police Crackdown on Illegal Firearms Manufacturing Network : पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमरती गावात छापा टाकून अवैध पिस्तूल कारखाने उद्ध्वस्त केले. ४७ संशयितांना अटक करून मोठा दारूगोळा व पिस्तूल जप्त केले.
Pune Police

Pune Police

esakal

Updated on

पुणे : पुणे पोलिसांनी (Pune Police) मध्य प्रदेशमध्ये जाऊन धडाकेबाज कारवाई करत अवैध शस्त्रउद्योगाचा भांडाफोड केला आहे. मध्य प्रदेशातील उमरती गावात अवैध पिस्तूल उत्पादन चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे शाखेच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com