Pune Police Recruitment : खाकीचं स्वप्न राहिलं अधुरंच! पुण्यात पोलिस भरतीसाठी धावताना बुलढाण्याच्या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; शिवाजीनगर मुख्यालयातील घटना
23-Year-Old Collapses Midway in 1600m Race at Shivajinagar Police Ground : पुरुषोतत्म हा पोलिस होण्याचे स्वप्न बाळगून पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता.
पुणे : पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणीत धावताना एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आज (ता. २८) सकाळी शिवाजीनगर पोलिस मुख्यालायतील मैदानावर ही घटना (Pune police recruitment running test death) घडली.