Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

पोलिस भरतीतील वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवार उभा करून फसवणुकीचा प्रयत्न; ससून रुग्णालयातील प्रकार उघड, तिघींवर गुन्हा दाखल
वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरल्यानंतर कागदपत्रात फेरफार करून डमी उमेदवार उभा केल्याप्रकरणी ३ महिलांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरल्यानंतर कागदपत्रात फेरफार करून डमी उमेदवार उभा केल्याप्रकरणी ३ महिलांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

sakal
Updated on

पुणे : पोलिस भरतीच्या प्रक्रियेदरम्यान डोळ्यांच्या वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरलेल्या एका महिला उमेदवाराने चक्क स्वतःऐवजी दुसऱ्या डमी तरुणीला तपासणीसाठी उभे केल्याचे उघडकीस आले आहे. ससून रुग्णालयात घडलेल्या याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com