Pune Police: भाडेकरुंमुळे अडचणीत आले पुण्यातले घरमालक! 76 जणांवर गुन्हे दाखल; 'या' चुका पडल्या महागात

Pune Police Register Cases Against 76 Landlords and PG Operators for Tenant Verification Lapses: खडक, शिवाजीनगर, आंबेगाव, वाघोली पोलिस स्टेशन हद्दीतील घरमालक भाडेकरुंवर माहिती न पुरवल्यामुळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
Tenant Verification

Tenant Verification

esakal

Updated on

Tenant documents: भाडेकरूंची माहिती दडवणे पुण्यातील घरमालकांना चांगलेच महागात पडले आहे. शहरातील ७६ घरमालक आणि ‘पीजी’ चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाडेकरू आणि ‘पेइंग गेस्ट’ (पीजी) पडताळणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या घरमालकांविरोधात पोलिसांनी आता कठोर पावले उचलली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com