Pune Crime : लग्न समारंभात गर्दीचा फायदा; ज्येष्ठ नागरिकाची दीड लाखांची सोनसाखळी चोरीला

Gold chain snatching incident at wedding halls in Pune : पुण्यातील कुंजीरवाडी येथील धनश्री लॉन्समध्ये लग्न समारंभातील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची सोनसाखळी लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली असून लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
Gold chain snatching incident at wedding halls in Pune

Gold chain snatching incident at wedding halls in Pune

sakal

Updated on

पुणे : लग्न समारंभातील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची सोनसाखळी लंपास केली. ही घटना कुंजीरवाडीतील धनश्री लॉन्समध्ये घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com