Pune Police: कोथरूडमध्ये गणित शिक्षकाने पुलावरून नदीत उडी मारत जीव संपवण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या धाडसाने वाचला प्राण
Pune News: दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तरुणाने उडी मारली. यावेळी पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तेथील काही नागरिकांनी याबाबत पोलिस कंट्रोल रूमला माहिती दिली.
कोथरूड : दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तरुणाने उडी मारली. यावेळी पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तेथील काही नागरिकांनी याबाबत पोलिस कंट्रोल रूमला माहिती दिली.