Crime
Sakal
पुणे - कुख्यात नीलेश घायवळ टोळीतील गुंड अजय सरवदेला बनावट कागदपत्रांच्या आधारे पिस्तूल परवाना मिळवून देणाऱ्या एजंट नीलेश फाटकने आणखी १५ जणांना परवाना मिळवून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्व परवान्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.