Pune Crime News : पुण्यात प्रवाशाची रोकड चोरणाऱ्या रिक्षाचालकास अटक, २४ हजारांची रोकड जप्त

Pune rickshaw driver cash theft arrest : पुण्यात प्रवाशाच्या रिक्षामधील रोकड चोरी करणाऱ्या इद्रिस शफीक शेखला गुन्हे शाखा युनिट-चारने अटक केली. आरोपीकडून २४ हजार रुपयांची रोकड व दीड लाख रुपयांचा रिक्षा मुद्देमाल जप्त. पोलिसांनी सापळा रचून आरोपीची कबुली मिळवली.
Pune rickshaw driver cash theft arrest

Pune rickshaw driver cash theft arrest

sakal

Updated on

पुणे : प्रवाशाच्या सामानातील रोकड चोरणाऱ्या रिक्षाचालकाला गुन्हे शाखा युनिट-चारच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून २४ हजार रुपयांची रोकड आणि रिक्षा असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com