Pune Civic Politics: बालवडकरांनंतर टिंगरेंवरही भाजपचा रोष; पत्रप्रकरणातून राष्ट्रवादी-भाजप संघर्षाला पुण्यात नवे चिघळले रूप

चंद्रकांत पाटीलविरोधातील पत्रावर स्वाक्षरीची किंमत; स्थायी समितीत सुहास टिंगरे यांचा १२ कोटींचा निधी भाजप प्रभागात वळवला, राष्ट्रवादी-भाजप संघर्षाला नवे चिघळलेले वळण
Pune Politics: After Balwadkar, Suhas Tingre’s ₹12 Crore Fund Diverted

Pune Politics: After Balwadkar, Suhas Tingre’s ₹12 Crore Fund Diverted

Sakal

Updated on

पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिलेल्या पत्राला अनुमोदक म्हणून नगरसेवक सुहास टिंगरे यांनी स्वाक्षरी केल्याने त्यांच्यावरही भाजपने राग काढला आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत टिंगरे यांच्या ‘स’ यादीतील १२ कोटी रुपयांचा निधी भाजप नगरसेवकांच्या प्रभागात वळविण्यात आला आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीतील संघर्ष आणखी पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com