Pune Municipal Corporation election
Sakal
पुणे
Pune municipal corporation election: पुण्यात भाजप उमेदवाराला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न; भीमनगर परिसरातील घटना
Attempt to Manhandle BJP Candidate Ganesh Bidkar in Pune: भाजप उमेदवाराला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.
पुणे: भाजपच्या प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवारांविषयी अपशब्द उच्चारत उमेदवार गणेश बिडकर यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार पेठेत घडली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

