Pune BJP-NCP Clash: भाजप नेते गणेश बिडकर यांचे सुनेत्रा पवारांना पत्र; अमोल बालवडकरांवर ‘अहंकारी, हेकेखोर’ आरोप, विकास निधी रोखल्याचा वाद पेटला

पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी मतभेद चव्हाट्यावर; गणेश बिडकरांचे सुनेत्रा पवारांना पत्र, अमोल बालवडकरांवर अहंकारी व हेकेखोर वर्तनाचे आरोप, निधी कापल्याचा दावा
Pune Politics heats up as BJP leader Ganesh Bidkar complains against NCP corporator Amol Balwadkar, accusing him of being arrogant and stubborn. Balwadkar hits back, calling the allegations baseless and vowing to intensify his fight for Pune citizens.

Sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर आता भाजपचे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी अमोल बालवडकर यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना निधी दिला आहे, महापालिकेच्या सभागृहात भाजपपेक्षा जास्त त्यांना बोलण्याची संधी मिळाली आहे. असे असतानाही बालवडकर यांच्याकडून भाजपच्या नेत्यांवर, सरकारच्या उपक्रमावर कायम चिखलफेक होत आहे. बालवडकरांचे वर्तन अहंकारी, हेकेखोर आहे. त्यामुळे बालवडकर आणि सुहास टिंगरे यांचा निधी काढून घेतला आहे, असे बिडकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com