Pune Power Theft: विमाननगरातील व्यावसायिक संकुलात मीटर बायपास करून सव्वा लाखांची वीजचोरी; महावितरणची भरारी कारवाई

विमाननगरातील सॉलिटीयर बिझनेस संकुलातील तीन दुकानांत मीटर बायपास करून ५४९५ युनिट्सची वीजचोरी; महावितरणला सव्वा लाखांचे आर्थिक नुकसान
Mahavitaran uncovered an electricity theft worth over ₹1.31 lakh at a business complex in Viman Nagar, Pune.

Mahavitaran uncovered an electricity theft worth over ₹1.31 lakh at a business complex in Viman Nagar, Pune.

esakal
Updated on

पुणे : विमाननगर येथील एका व्यावसायिक संकुलात छुप्या पद्धतीने सुरू असलेली वीजचोरी महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणली आहे. आरोपींनी मीटरला बायपास करून थेट जोडणी करून पाच हजार ४९५ युनिट्सची वीज बेकायदेशीरपणे वापरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com