

Prakash Ambedkar
sakal
पुणे : ‘‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. सुमारे २० ते २२ प्रकल्प पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून अपूर्ण आहेत. ‘एसआरए’च्या अनागोंदी कारभारामुळेच प्रकल्प रखडले आहेत.