Pune Traffic : प्रयेजा सिटी परिसरातील भुयारी मार्गाच्या कामामुळे मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाहतुकीत गुरुवारपासून तात्पुरते बदल लागू

Traffic Diversions Announced for Praya City Underpass Construction : मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रयेजा सिटी परिसरात भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गुरुवारपासून तात्पुरते बदल लागू करण्यात आले असून वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
Pune Traffic Update
Pune Traffic Updateesakal
Updated on: 

पुणे : मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रयेजा सिटी परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामादरम्यान परिसरात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गुरुवार (ता. १९) पासून वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...