Pune Property Tax Rush: महापालिकेची ऑनलाइन सिस्टीम कोलमडली, सॉफ्टवेअर अपडेटचा अभाव उघड; ९० कोटींची करवसुली, उद्या १०० कोटींपर्यंत अपेक्षा

ऑनलाइन सिस्टीम दिवसभर ठप्प, तरीही सवलतीच्या शेवटच्या टप्प्यात पुणेकरांकडून ९० कोटींचा कर भरणा; उद्या आणखी मोठ्या संकलनाची शक्यता
Property Tax

Revenue Triumph: PMC Collects ₹90 Crore Property Tax in One Single Day Despite System Glitch

ESakal

Updated on

पुणे : मिळकतकरावरील सवलत मिळविण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने पुणेकरांनी आज (ता. ३०) ऑनलाइन कर भरणा करण्यास प्रचंड प्रतिसाद दिला. मात्र, महापालिकेची ऑनलाइन सिस्टीम हँग झाल्याने अनेकांना पैसे भरता आले नाहीत. तरीही आज एका दिवसात ९० कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com