Absconding Suspect Arrested from Running Train
दौंड : ताम्हिणी घाटात ११ जानेवारी रोजी एका तरूणाच्या खून प्रकरणातील तीन संशितांपैकी एका फरारी संशयित आरोपीस पुणे लोहमार्ग पोलिसांनी धावत्या एक्सप्रेस मधून अटक केली आहे. घाटातील सिक्रेट पॅाइंट रस्त्यावर तरूणाचा कोयत्याने निर्घुणपणे खून करण्यात आला होता.