Pune Crime News : लोणी काळभोरमध्ये घरात घुसून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न; पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून पसार होण्याच्या तयारीतील तिघांना पोलिसांच्या संयुक्त पथकाने घेतले ताब्यात

Pune Railway Station Arrest | Lonikand Police Crime Branch Action : वाढदिवसाच्या केकवरून झालेल्या वादाचा राग मनात धरून तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी दोन आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाला पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून पोलिसांनी संयुक्त कारवाईत ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
 Pune Railway Station Arrest | Lonikand Police Crime Branch Action

Pune Railway Station Arrest | Lonikand Police Crime Branch Action

esakal

Updated on: 

लोणी काळभोर : वाढदिवसाचा केक कापताना झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून एका तरुणाच्या घरात घुसून कोयत्याने वार करत त्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या गंभीर प्रकरणातील दोन आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हे शाखा युनिट सहाच्या मदतीने पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांचा शोध सुरू असताना तिघेही पसार होण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्यांना पकडले.

Loading content, please wait...

Related Stories

Court Notice to Police
 Pune-Solapur Highway Accident: 56-Year-Old Passenger Dies in Car-Truck Collision
 Married Woman Molested and Threatened in Loni Kalbhor; Accused Arrested
Pune Crime : पुण्यातील हॉटेलमध्ये माजी सरपंचासह चौघांचा राडा; मालकाच्या तोंडावर बरणी फेकली अन्... सीसीटीव्हीत कैद झाली  गुंडगिरी, VIDEO VIRAL