Pune News: ‘एसटी’च्या जागेवर रेल्वेची इमारत; बस स्थानकाची जागा ताब्यात घेण्यासाठी हालचाली

Overview of Pune Railway Station Redevelopment: पुणे रेल्वे स्थानकाचे पुनर्विकास, बस स्थानकाची जागा, गती शक्ती युनिट – नवीन इमारतीसाठी योजना सुरु, स्थानक सुधारणा आणि वाहतूक सुविधा वाढविण्याचा प्रयत्न.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासात २५ हजार २०० चौरस मीटर जागेवर भव्य इमारत बांधली जाणार आहे. यासाठी शेजारी असलेल्या बस स्थानकाच्या जागेची आवश्यकता असून, प्रशासनाने ही जागा ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. रेल्वेने याचा आराखडा तयार केला असून, त्याला अद्याप रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरी मिळालेली नाही.\

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com