

No More Expensive Hotels: Pune Railway Station Offers AC Sleeping Pods at Just ₹300
esakal
पुणे रेल्वे स्टेशनवर आता प्रवाशांना महागड्या हॉटेल्सची गरज भासणार नाही. केवळ तीनशे रुपयांत हाय-टेक स्लीपिंग पॉड बुक करून आरामात विश्रांती घेता येईल. स्टेशनवर नुकतेच सुरू झालेल्या स्लीपिंग पॉड्स आणि वातानुकूलित एक्झिक्युटिव्ह लाउंजमुळे प्रवाशांना परवडणाऱ्या आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.