Pune rain alert: पुणे जिल्ह्यासाठी आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु; हेल्पलाईन नंबर जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांनी केलं 'हे' आवाहन
Pune district officials set up emergency control room: पुणे शहर आणि जिल्ह्यातही दमदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून जिल्हा प्रशासनाने पावलं उचलायला सुरुवात केलीय.
Maharashtra rain updates: ज्या मान्सूनची बळीराजा आतूरतेने वाट बघत असतो, तोच मान्सून आठवडाभर आधीच पोहोचला आहे. विशेष म्हणेज मे महिन्यामध्ये पूर्वमौसमी पावसाने जमिनीमध्ये ओल निर्माण झाली आहे.अनेक प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे.