Officials have been instructed to ensure quick restoration of electricity, water supply and communication services in affected areas.
sakal
बारामती : पुणे जिल्ह्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करावी अशा सुचना दिल्या आहेत. अतिवृष्टीच्या काळात प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.