Pune Rain Update : पुण्यात पुढील दोन दिवस हलक्या सरींचा अंदाज, वेधशाळेचा इशारा

Pune Weather Update : पुणे शहर व जिल्ह्यात पुढील दोन दिवस हलक्याशा पावसाच्या सरी व ढगाळ वातावरण राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
Pune Rain Update
Pune Rain UpdateSakal
Updated on

पुणे : शहरामध्ये रविवारी दिवसभर कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होते. दुपारी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात प्रत्येकी एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com