Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

राजाबहादूर मील रस्त्यावर बांधकाम प्रकल्पाच्या वाहनांमुळे पुन्हा चिखलाचा कहर; दुचाकीस्वार जखमी, अग्निशामक दलाला रस्ता स्वच्छ करण्याची नामुष्की
Despite a civic notice, mud from a construction site once again spread across Rajabahadur Mill Road in Pune, forcing the fire brigade to clean the stretch after vehicles skidded.

Despite a civic notice, mud from a construction site once again spread across Rajabahadur Mill Road in Pune, forcing the fire brigade to clean the stretch after vehicles skidded.

Sakal

Updated on

पुणे : राजाबहादूर मील रस्त्यावर बांधकाम प्रकल्पाच्या वाहनांमुळे चिखल होत असल्याने महापालिकेने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावली. पण त्याचा काहीही परिणाम बिल्डरवर झालेला नाही. आज (ता. ६) पुन्हा एकदा या रस्त्यावर चिखल होऊन दुचाकीस्वार घसरून पडल्याने अग्निशामक दलाला रस्त्यावर पाणी मारून चिखल बाजूला करण्याची नामुष्की आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com