

Pune
esakal
पुणे: आई आयुष्यभर मुलांसाठी जगली... मुलांना शिकवून मोठे केले, परदेशात स्थिरावलेले त्यांचे आयुष्य पाहून समाधान मानले. मात्र, स्वतःच्या आयुष्याच्या अखेरीस ती पुण्यातील रेंजहिल्स परिसरातील घरात पूर्णपणे एकटी पडली. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला.